Dairy Management : सध्या उन्हाळा आहे भरपूर ऊन आहे शेतकऱ्यांना तसेच पाळीव प्राण्यांना देखील या उन्हाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तुमच्या गाई म्हशींचे दूध देखील कमी झालेला असेल हे तुम्हाला नक्कीच जाणवलेलं असेल.
तुम्ही देखील चिंतेत पडला असेल की गाई किंवा म्हैस अगोदर एवढे एवढे दूध देत होती आता कमी देते तर हे अशा मूळ झालेला आहे.
तर यावर उपाय म्हणून काय करत आहे ते आम्ही सांगत आहोत. या अगोदर आपल्या खाली दिलेल्या व्हाट्सअपच्या बटनावर क्लिक करून आपल्या व्हाट्सअपच्या चॅनल जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करा आणि पुणे शहरातील एग्रीकल्चर तसेच विविध विषयावरील अपडेट्स आणि बातम्यांसाठी आपलं चॅनल जॉईन करा.
तर तुम्हाला काय करायचं आहे शेतकऱ्यांना गायना जेव्हा तुम्ही चारा खाऊ घालतात तेव्हा गाईंच्या चाऱ्यामध्ये तुम्हाला गुळ मिसळायचा आहे हे गुळ आणि मिठाचे पाणी तुम्हाला गाईंना खाऊ घालायचा आहे यानंतर तुमच्या जनावरांना उष्णतेपासून थोडा त्रास थोडाफार उष्णतेचा त्रास हा कमी होणार आहे आणि तुमच्या गाईंच्या दुधाची क्षमता देखील वाढण्यास मदत होणार आहे.