महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी येथील मुख्य कार्यालयात झेंडावंदन

१ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनोत्सवनिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातील परिसरातील पुणे जिल्ह्यातील बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज अपडेट्स वाचण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच आपल्या वेबसाईट पुणे सिटी लाईव्ह डॉट इन ला नेहमी भेट देत चला.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment