कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले कांद्याचे भाव!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला 🧅🧅 कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 💥 निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव तब्बल ५०० रुपयांनी वधारले शेती क्षेत्रातील बातम्या राजकारणातील विविध विषयावरील लेख आणि विविध माहिती पाहण्यासाठी आजच आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा तसेच पुणे सिटी लाईव्ह ला नक्की भेट द्या.