Pune : लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी केले संविधान उद्यानाचे उद्घाटन !
पुणे, 5 जुलै 2019: (Pune News )लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते आज पुण्यात संविधान उद्यानाचे उद्घाटन (Constitution Garden) करण्यात आले. हे उद्यान नागरी विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. उद्यानाचे उद्घाटन करताना लेफ्टनंट जनरल सिंह यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि ते टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे … Read more