Stock market : शेअर बाजारात पैसे कमवायचे आहेत पण त्यासाठी लागते हे अकॉउंट !
Pune : आपण शेअर बाजारात (Stock market )पैसे कमवायचे असल्यास, आपल्याला प्रथम डीमॅट अकाउंट उघडणे आवश्यक आहे. डीमॅट अकाउंट हे सिक्युरिटीज (शेअर, बॉण्ड, म्युच्युअल फंड युनिट्स इ.) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी आणि ट्रेड करण्यासाठी वापरले जाणारे खाते आहे. डीमॅट अकाउंट उघडणे सोपे आहे आणि तुम्ही ते ऑनलाइन किंवा डीमॅट सेवा देणाऱ्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये करू शकता.(Stock market … Read more